राजूर येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन;मराठा समाज आक्रमक, बाजारपेठ कडकडीत बंद
दर्पण सह्याद्री न्यूज: प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राजुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन…
