Category: सांस्कृतिक

स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडले आगळेवेगळे रक्षाबंधन ; एक राखी स्वसंरक्षणासाठी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर :राजूर पासून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील स्टार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आज रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन कार्यक्रमातून समाजाला…

जि.ई.एस.एज्युकेशन ग्रुपमध्ये चिमुकल्यांनी केला रक्षाबंधन उत्सव साजरा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: बहिण भावाच्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन होय.रक्षाबंधन उत्सव हा बहिणभावांचा सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते.…

जि.ई.एस.मध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली; आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: येथील जीईएस ग्रुपच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून खांद्यावर भगवी पताका,डोईवर तुळशी वृंदावन,टाळ मृदंगाच्या तालावर पावलीचा ठेका घेत…

शिवशक्ती आश्रमाची वृक्षदिंडी; गावं तेथे वृक्षारोपण, बालयोगी खडेश्वरी बाबांची संकल्पना

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: पासून जवळ असलेल्या तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमाच्या माध्यमातून तुपेवाडी ते पंढरपूर मार्गे पायी दिंडी सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले असून प.पू.खडेश्वरी…

श्रीक्षेत्र राजुरेश्वर मंदिरास पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त; केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रयत्नांना यश

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना: भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर महागणपती मंदिर हे धार्मिक स्थळ म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून मंदिरास सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.दरवर्षी लाखो भाविक…

राजुर येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  23 एप्रिल रोजी श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून…

अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवशी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांनी कीर्तनरुपी सेवेचे पुष्प गुंफले. त्यांनी कीर्तन चांग किर्तन चांग ।होय अंग…

भगवंताचे नामस्मरण केल्यास  जीवनात विरक्ती निर्माण होते- ह.भ.प.उमेश महाराज दशरथे

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात संसार हे एक व्यसन आहे.संसारी मनुष्याच्या हातून कळत नकळत अपवित्र, अशुद्ध गोष्टी घडत असतात.म्हणून संसाररूपी व्यसनाधीन लोकांनां भगवंताची व्याप्ती…

मानवी जीवनात भौतिक साधनांच्या अतिवापरामुळे अध्यात्मिक विचार हद्दपार झाले -हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: मानवी जीवन सुखदुःखाने भरलेले आहे. त्यामुळे आनंदी जीवन जगायचं असेल ग्रंथांशी मैत्री करून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.काम,क्रोध,लोभ, मद, मोह,मस्सर या षंढरीपुपासून दूर राहिले…

विश्वाला मानवतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय- ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये प्रथम दिवसाचे कीर्तन रुपी सेवा हभप जगन्नाथ महाराज पाटील महाराज यांची झाली .एकादशीच्या…

error: Content is protected !!