सोयगाव देवी येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन :तालुक्यातील सोयगाव देवी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.यामध्ये सर्वश्री भरत गंभीरराव थिटे, भानुदास शेषराव रजाळे, योगेश…
