शेतकऱ्याच्या घरावर झाड कोसळले; सुदैवाने जीवित हानी नाही , लाखाच्यावर आर्थिक नुकसान
दर्पण सह्याद्री न्यूज/ श्रीक्षेत्र राजुर: मागील काही दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून यामध्ये अनेक ठिकाणी जीवित व वित्त हानी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अवकाळी पाऊस आणि…
