Month: July 2023

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरात ४९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

दर्पण सहयाद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे भोकरदन:तालुक्यातील हसनाबद येथे वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचा सातवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने वर्धमान नागरी पतसंस्था आणि जालना येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन; उद्या पुण्यात होणार अंत्यसंस्कार

दर्पण सह्याद्री न्यूज पुणे, दि. २४ जुलै -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै)…

चांधई टेपले येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव व बदली शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:पासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदई टेपली येथील शाळेत इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीपरीक्षेत उत्तीर्ण झालेअसून त्या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव…

सिद्धार्थनगर शाळेतील विद्यार्थिनीचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज राजूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप( पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) सन २०२३ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली…

बाबासाहेब पवार याची मंत्रालयीन लिपिक पदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले एमपीएससी परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील जवखेडा(बु) येथील बाबासाहेब बाळाजी पवार याची मंत्रालयीन लिपिक…

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथील घटना

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना :सध्या खरिपाच्या पेरणीच्या मोसम चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत.असाच एक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला…

कौतुकास्पद: सालगड्याने वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांस केले शालेय साहित्य वाटप; सुभाष निहाळ यांचा सामाजिक उपक्रम; ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळ असलेल्या चनेगाव येथील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे सुभाष निहाळ यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्याअनाठायी खर्चाला फाटा देत त्याच पैशातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना…

निकिता वैद्य हिचे राष्ट्रीय गतका क्रीडा स्पर्धेत यश; मान्यवरांच्या हस्ते गौरव

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: जिल्ह्यातील वैद्य वडगाव येथील निकिता रामेश्वर वैद्य या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी खेलो इंडिया आणि राष्ट्रीय गतका असोसिएशनच्या माध्यमातून मराठवाड्याचे नेतृत्व करत गतका खेळात राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक तर…

महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ थोटे यांची निवड

दर्पण सह्याद्री न्यूज राजूर प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी येथील जगन्नाथ थोटे यांची निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सेवाग्राम सभागृहात झालेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली…

error: Content is protected !!