Month: August 2023

राजुर अर्बनची दुसरी अधीमंडळ वार्षिक सभा उत्साहात संपन्न

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: येथील राजुर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची दुसरी अधिमंडळ वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उद्घाटक मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई…

नवोदय परीक्षेतील यशाबद्दल दिव्या मुळे या विद्यार्थिनीचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना :परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दिव्या गजानन मूळे हिने नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुण संपादन करून घवघवीत यश मिळवून नवोदय विद्यालयाच्या…

जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला; हसनाबाद पोलिसांची कारवाई; १६ जनावरांची सुटका, गोशाळेत केली रवानगी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक भोकरदनकडून राजूरकडे येत असल्याची खबर मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी तत्परतेने अवैध…

हसनाबाद पोलीस ठाण्याचे जनार्धन भापकर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत राजूर पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्धन अंबादास भापकर यांची राज्य शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार…

राजूर येथे व्यापारी महासंघातर्फे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांचा राजूर व्यापारी महासंघाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

राजूर येथे मोरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलींना सायकल वाटप

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप केले जाते.या माध्यमातून शासन स्तरावर…

पिंपळगाव सुतार ग्रामपंचायतमध्ये सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:आजादी का अमृत महोत्सव , हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सरकारने शासकीय कार्यालय तसेच नागरिकांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान भारताच्या स्वातंत्र्याचा…

निसर्गकवी ना.धो.महानोर यांचे निधन;पळसखेडची माती पोरकी झाली

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे निसर्गकवी ना.धो.महानोर यांचे दुःखद निधन; पळसखेडची माती पोरकी झाली-डॉ. विष्णू सुरासे छत्रपती संभाजीनगर ज्यांच्या ग्रामीण..निसर्ग कवितेने मराठी कवितेचा प्रांत ख-या अर्थाने समृद्ध केला..ज्यांच्या लेखणीने हिरव्या…

चांदई एक्को येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश ; गौरी ढाकणे जिल्ह्यात प्रथम

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप( उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा)परीक्षेची सन २०२३ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात…

error: Content is protected !!