ग्रामपंचायतने भागवली राजूरकरांची तहान; उन्हाळ्यातही नियमित पाणीपुरवठा
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:उन्हाळा सुरू झाला की अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात.विहिरी अधिग्रहण करून वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.त्यामुळे प्रशासन यंत्रणेवरही ताण येतो.परंतु राजूर…
