नववर्ष सेवा संकल्प: श्रीक्षेत्र राजूर येथून पळसखेड सपकाळ येथील मनोरुग्णांसाठी २३ क्विंटल धान्य सुपूर्द
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर- नुकतीच सन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झाली.या वर्षात काय करायचे याची संकल्पना प्रत्येकाच्या मनात असते.म्हणून नववर्षाचे स्वागत आपण नवसंकल्पनेतून करत असतो.समाजीक भान…
