स्टार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहिला छावा; चित्रपटगृहात दुमदुमली शिवगर्जना
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा व त्यांचे शौर्य आणि पराक्रमातुन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राजूर येथून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील…
