पर्यटनसाठी गेलेले राजूरचे साबळे दाम्पत्य सुखरूप; काळ आला होता पण…दैव बलवत्तर, कुटुंबीयांनी सोडला सुटकेचा निःश्वास
दर्पण सह्याद्री न्यूज:/बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवार रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे अडकल्याचे समोर…
