Month: April 2026

शिक्षक संघातर्फे मुख्यकार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया यांचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जालना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जालना जिल्हा परिषदेत नव्याने रूजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कनवारीया म्हणाले…

लोकशाहीर साहेबराव पवार यांना डॉ.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:येथील लोकशाहीर साहेबराव पवार यांना ए.डी.फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमताधिष्टीत व्यवस्थेला सुरुंग लावला – रमेश शिंदे 

दर्पण सह्याद्री न्यूज: जालना: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. २० व्या शतकातील सर्वात बुद्धिवान व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी कीर्ती…

कोठारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज जालना:येथे कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेचे संचालक विनयकुमार कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते…

मंठा पोलिसांची कारवाई : अवैध गावठी दारू हातभट्टीवर धाड ; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

दर्पण सह्याद्री न्यूज मंठा प्रतिनिधी : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन…

राजूर येथे हिंदू संमेलन संपन्न; राष्ट्ररक्षणासाठी हिंदूंनो संघटित व्हा – विलास दहीभाते

दर्पण सह्याद्री न्यूज: श्रीक्षेत्र राजूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्रीक्षेत्र राजुर येथे श्रीराजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते…

error: Content is protected !!