भारतमाता हेच आपले सर्वोच्च दैवत-विजयराव पुराणिक ; भोकरदन येथे माधव वस्तीत महाकुंभ हिंदू संमेलन संपन्न
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: भावी पिढीला सुजलाम सुफलाम भारताचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी भारतमातेची आराधना करणे आवश्यक आहे.संघाची स्थापना भारतमातेच्या जयजयकारासाठी झाली आहे.म्हणून भारतमाता हेच आपले सर्वोच्च दैवत…
