Month: May 2023

राजूर येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न; २१० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे रविवार रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय,डॉ.पवार हॉस्पिटल आणि…

शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राची कास धरावी-कृषी सचिव एकनाथ डवले यांचे प्रतिपादन अवघडराव सावंगी येथील कार्यशाळेत सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:महाराष्ट्रासह मराठवाड्यात सीताफळ लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.ही फळशेती फायदेशीर ठरत यातून कृषिक्षेत्रात मोठी उलाढाल होत असल्याचे…

राजूर हादरले:कुऱ्हाडीने घाव घालून माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या;भरदुपारी खून करून मारेकरी फरार

दर्पण सह्याद्री न्यूज जालना प्रतिनिधी श्रीक्षेत्र राजूर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी उपसरपंच गोरक्षनाथ आत्माराम कुमकर (५५)यांची रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून निर्घृण…

तुपेवाडी शिवशक्ती आश्रमातील घटना; दानपेटी चोरीचा प्रयत्न फसला

सह्याद्री दर्पण न्यूज राजूर :जालना-राजूर मुख्यरस्त्यावरील तुपेवडी येथील शिवशक्ती आश्रमात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु मंदिरातील पूज्य खडेश्वरी बाबांच्या जागरुकतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असून दानपेटी…

राजूर येथे पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथे पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यामध्येअमोल जगताप यांची अकोला ग्रामीण पोलीस पदी तर प्रथमेश…

error: Content is protected !!