Month: September 2022

जालना तालुक्यात खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान;आ.कैलास गोरंट्याल यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

दर्पण सह्याद्री न्यूज: जालना:तालुक्यातील पारेगांव,पारेगाव तांडा,पारेगाव वाडी, जैतापूर,मानेगाव,बाजी उंब्रद यासह अनेक ठिकाणी काल रात्री अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे आधीच…

सैनिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष; माजी सैनिक संघ आघाडीचा आरोप

  प्रा.बाळासाहेब बोराडे मुंबई:-देशाच्या रक्षणासाठी सीमेवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी दोन हात करणाऱ्या माजी सैनिकांना आता स्वतःच्या न्याय मागणीच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे.अनेक वर्षांपासून राज्य…

जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; देशभरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

दर्पण सह्याद्री न्यूज (मुंबई)अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व कलेच्या माध्यमातून जगभरात आपली स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध तथा ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा…

राजूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर-भोकरदन तालुक्यातील राजुर येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसंसद कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरपंच भाऊसाहेब भुजंग,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक बाळासाहेब बोराडे,डॉक्टर…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त वृक्षारोपण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर :भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा ‘या अभियानांतर्गत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन तालुक्यातील व…

चांधई एक्को येथील पाचीपार दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर  वृक्षांमध्ये त्याग व परोपकारी भावना असते.ऊन,वारा, पाऊस झेलत ते इतरांना सावली देतात.भावी पिढीला सुखी ठेवायचे असेल तर वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.ही बाब…

चनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

जालना (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका निभावतात ही बाब लक्षात घेऊन राजूरपासून जवळ असलेल्या चनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात समाजभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि…

चनेगाव येथे वृक्षारोपण

  चनेगाव येथील जि.प.शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका निभावतात ही बाब लक्षात घेऊन राजूरपासून जवळ असलेल्या चनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात समाजभिमुख उपक्रमाच्या…

error: Content is protected !!