दर्पण सह्याद्री न्यूज

भोकरदन: येथील मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अजिंठा येथील ऐतिहासिक लेणींना भेट देऊन प्राचीन भारतीय कलेचा वारसा जाणून घेतला.यावेळी विद्यार्थ्यांनी गुफातील तत्कालीन बौद्धभिक्षूंचे राहणीमान, जीवनप्रवास, प्रार्थनास्थळे आणि प्राणी चित्रांचे निरीक्षण केले.या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशासकीय अधिकारी संदिप साबळे, व्यवस्थापकिय संचालक सिमरे सर, प्राचार्य सौदार सर यांनी कौतुक केले.उपक्रम यशस्वीतेसाठी प्रा.उबाळे,प्रा. इंगळे,प्रा.कोल्हे प्रा.शंकर गिरणारे, प्रा.एस.एस.शहरवाळे,प्रा. अमोल पाबळे, प्रा. सोनगिरीकर, प्रा.सरोदे, प्रा.तंगे,प्रा.पुंगळे, प्रा.वानखेडे,यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!