ईश्वरप्राप्तीसाठी अंतकरणांत भाव असायला हवा-ह.भ.प. समाधान महाराज शर्मा
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: ईश्वर भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी काही लोक भक्तीचे उघड प्रदर्शन करतात.परंतु वरवरची भक्ती काही कामाची नाही. परमेश्वराशी समरस व्हायचे…
