Category: Uncategorized

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथील घटना

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना :सध्या खरिपाच्या पेरणीच्या मोसम चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत.असाच एक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला…

महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ थोटे यांची निवड

दर्पण सह्याद्री न्यूज राजूर प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी येथील जगन्नाथ थोटे यांची निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सेवाग्राम सभागृहात झालेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली…

भाऊराव सांगळे यांचे दुःखद निधन

दर्पण सह्याद्री न्यूज घनसांवगी :तालुक्यातील अंतरवाली राठी येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव सांगळे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले,तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार…

चणेगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: राजूर येथून जवळच असलेले मौजे चनेगांव येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळेस ग्रामस्थ तसेच मुंडे समर्थकांनी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे…

राजूर येथे पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथे पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यामध्येअमोल जगताप यांची अकोला ग्रामीण पोलीस पदी तर प्रथमेश…

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या संघाचे यश

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे राजूर प्रतिनिधी: नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयातील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश…

राजुर येथे आर्ट ऑफ ऑफ लिव्हिंगचे आनंद अनुभूती शिबिर संपन्न

दर्पण सहयाद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे आनंद अनुभूती शिबिर नुकतेच संपन्न झाले असून…

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंची आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमास सदिच्छा भेट;अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे घेतले आशीर्वाद

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे हे कर्नाटक दौऱ्यावर असतांना बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल आश्रमास सदिच्छा भेट देऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तथा आध्यात्मिक…

प्रा.बाळासाहेब बोराडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान ; सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल वर्षा इन…

तपोवन येथे महायज्ञ सोहळा संपन्न; केंद्रीय मंत्री ना.दानवेंनी महायज्ञात भाविकांना वाटप केला महाप्रसाद

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या तपोवन येथील श्री आगस्थ ऋषी महाराज संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने भव्य महायज्ञ व अखंड हरीनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील 7…

error: Content is protected !!