Category: Uncategorized

जिईएसमध्ये लोकमान्य टिळक,चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील जि.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची वेशभूषा करून जोरदार…

राजूर येथील देवराव पुंगळे यांचे दुःखद निधन

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: येथील देवराव रामचंद्र पुंगळे(60) यांचे 22 जून शनिवार रोजी रात्री दहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर राजूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल…

राजुर बसस्थानकावर लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर : वृक्ष ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. परंतु माणूस हे विसरतोय.विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.सूर्य आग ओकत आहे.या संकटातून बाहेर…

श्री.रावसाहेब दानवे पाटील माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के 

  दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे भोकरदन : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत भोकरदन…

तपोवन शिवारात उतरलं हेलिकॉप्टर ; पोलिसांची घटनास्थळी धाव,बघण्यासाठी तोबा गर्दी ,आफवांचे पेव

  दर्पण सह्याद्री न्यूज बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन शिवारातील शेतात अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने एकच खळबळ उडाली होती.तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी हेलिकॉप्टर लँड करावे लागल्याची माहिती समोर…

राजुरेश्वरांच्या पायथ्याशी प्रचाराचा श्रीगणेशा: महायुतीची उमेदवार खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचाराचा नारळ फुटला

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रचार शुभारंभ प्रसंगी जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत राजुरेश्वराची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले…

मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहचविणार : डॉ बाळासाहेब हरपळे

दर्पण सह्याद्री न्यूज: प्रा.बाळासाहेब बोराडे जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात अनेक जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्या.सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री…

राजूर येथे नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा; हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30 वा नामविस्तार दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी…

कै. संजय घुगे यांच्या 15 व्या समूर्तीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: येथून जवळ असलेल्या चनेगाव येथील विशाल घुगे व राजूर येथील देशोन्नतीचे प्रतिनिधी दीपक घुगे यांनी अनाठायी खर्चाला फाटा देत समाजभिमुख उपक्रमातुन आपले वडील…

वनविभाग अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याची कुचंबणा; वृक्ष लागवड अनुदान देण्यास टाळाटाळ, शेतकऱ्याचा आरोप

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: सामाजिक वनिकरण विभाग शासकीय योजनेचे अनुदान जाणीवपूर्वक कमी प्रमाणात देत असून त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी संतोष…

error: Content is protected !!