दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथील जि.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची वेशभूषा करून जोरदार भाषणे केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पा.पुंगळे,शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे,शिक्षक सुदर्शन रामटेके,दत्तू ठोंबरे ,विष्णू मिसाळ,दिपक डवले, गणेश मोरे,प्रमोद जाधव, कुलदीप गिरी ,सिध्दार्थ रगडे, सुधीर कातखडे,वरद पुंगळे, नारायण नवले,किशोर पवार, संदीप साळवे,रामेश्वर कुटे,भूषण यादव,मीनाक्षी राऊत,वैशाली गिरी,अनिता शेजुळ ,मीरा गोरे, वंदना थोटे, उषा जाधव, माधवी माने, नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे,वर्षा दळवी,अनिता उगले,उषा जाधव,छाया शेंडे, शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर,सुनील गटकाळ, बाबासाहेब जाधव यांची उपस्थिती होती.
