दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: येथील देवराव रामचंद्र पुंगळे(60) यांचे 22 जून शनिवार रोजी रात्री दहाच्या सुमारास दुःखद निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर राजूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय जमला होता.त्यांच्या पश्चात आई,चार भाऊ, भावजया, पत्नी,एक मुलगा, तीन मुली,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्यामराव पुंगळे यांचे ते वडीलबंधु होत.तर दैनिक पार्श्वभूमीची पत्रकार संजय पुंगळे यांचे ते काका होत.
