दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील सुर्यभान बाजीराव पुंगळे(वय 62) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थीवावर गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते राजेश पुंगळे यांचे ते वडील होत.
