पिंपळगाव सुतार येथे हभप झगरे गुरुजी यांच्या कीर्तनाचे आयोजन; 4 मार्च रोजी होणार कीर्तनसेवा
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून या अखंड हरीनाम सप्ताहातील दि. 04/03/2025 मंगळवार रात्री 8.30 ते 10.30 यावेळेत महाराष्ट्र…
