दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून या अखंड हरीनाम सप्ताहातील दि. 04/03/2025 मंगळवार रात्री 8.30 ते 10.30 यावेळेत महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.झगरे गुरुजी वाकदकर यांची कीर्तन सेवा होनार आहे. तरी परिसरातील सर्व भविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपळगाव सुतार ग्रामस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
