राजूर येथील लिटल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील राजूर येथील लिटल स्टार प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिध्दार्थ उद्यान,पाणचक्की,बीबीचा मकबरा,वेरूळच्या लेण्या,भद्रा मारोती यासारख्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना…
