राजूर ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:येथे ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती…
