आमदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वावर विश्वास;पांगरी बुद्रुक येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: राज्याचे माजी मंत्री ,परतूर-मंठा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर,भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय…
