दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: राज्याचे माजी मंत्री ,परतूर-मंठा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर,भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

पंजाबराव बोराडे यांच्या पुढाकारातुन सरपंच मुकेश राठोड, उपसरपंच अशोक वायाळ,प्रवीण वायाळ,मुकुंद वायाळ,राहुल वायाळ,अशोक वायाळ,उमेश वायाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सतीशराव निर्वळ, अंकुशराव बोबडे,विलास घोडके,संपत टकले,मनोज देशमुख, आनंद जाधव,सुभाषराव देशमुख, रमेशराव वायाळ,उत्तमराव वायाळ,व्यंकटबापू वायाळ, उमेश वायाळ,विलासतात्या वायाळ, गजानन देशमुख,यांची उपस्थिती होती.

भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये रोहिदास राठोड, विष्णू राठोड,गुलाब चव्हाण,गोविंद राठोड,निळकंठ वायाळ,अशोक वायाळ,शिवाजी वायाळ,गजानन देशमुख, अशोक वायाळ,सचिन देशमुख,राहुल वायाळ,रमेश वायाळ गजानन राठोड,संतोष राठोड, काशिनाथ वायाळ, अतुल वायाळ, ज्ञानेश्वर वायाळ, रामेश्वर राठोड, अरुण वायाळ, मोहन वायाळ,श्याम वाकळे,बाळू हिवाळे, माऊली काळे, बाबासाहेब हातागळे,जयराज वायाळ, सोमेश्वर घाटुळकर, कृष्णा घाटूळकर, सिद्धेश्वर वायाळ, आकाश राठोड, निलेश वायाळ, नवनाथ चव्हाण, समाधान खरात, विवेक राठोड, माऊली काळे,सुरज वायाळ,सचिन देशमुख,दिनकर खरात, सचिन खरात,विनोद राठोड,जीवन राठोड,विकास राठोड, राजेश चव्हाण,नितेश राठोड,मिथुन चव्हाण,महेश देशमुख, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!