दर्पण सह्याद्री न्यूज
मंठा : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली व महेश पवार, गोरे अण्णा यांच्या पुढाकाराने मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी जि.प.सर्कलमध्ये दलित समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये आत्माराम गायकवाड,प्रल्हाद गायकवाड,रमेश आखाडे, विजय खरात,उत्तम मानकर,राजेभाऊ चौरे, बाळू चौरे,श्रीरंग मानकर,संजय मानकर,बाळू मानकर,अरुण आखाडे,नितीन मानकर,संतोष पिंपळे, सुरज मानकर, नायबराव गोरे, सुदाम मानकर, संदीप मानकर ,आनंद मानकर, राजेश मानकर, महादेव रिठाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
याकार्यक्रमास हरिरामजी माने, भाऊसाहेब कदम, शहाजी राक्षे,गणेशराव खवणे,माऊली शेजुळ,नरसिंग मामा राठोड, हनुमंतराव उफाड ,अंकुशराव कदम, जिजाबाई जाधव, शत्रुघ्न कणसे, दिगंबर मुजमुले, विलास घोडके, संभाजी वारे, गीताराम हजारे,प्रकाश टकले,माणिकराव आढे, विकास पालवे, गजानन उफाड आदींनाची उपस्थिती होती.
