दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर: सालाबादप्रमाणे याहीवर्षी बदनापुर तालुक्यातील तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमात नाभिक समाजाचे आराध्यदैवत राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता परमपूज्य कडेश्वरी बाबा व देवाबाबा यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी नाभिक विकास संघाचे अध्यक्ष कृष्णा पंडित, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताञय वरपे,तालुकाअध्य रामेश्वर अपार,छगन लोणकर,डिगाबंर वरपे,सुशांत वैद्य,रोहित पंडित,यांच्यासह समाज बांधवांची उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!