पिंपळगाव सुतार येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन
दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन:राजूर पासून जवळ असलेल्या पिंपळगाव सुतार येथील ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामासाठी दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या…
