तपोवन येथे मराठा आरक्षण समर्थनार्थ साखळी उपोषण; सपोनि शिवाजी नागवे यांना निवेदन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी तपोवन येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्काळ…
