विनोदकुमार पांडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: विल्हाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विनोदकुमार विक्रम पांडे यांना श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे देण्यात येणार कै. नारायणराव पाटील वाळके जिल्हास्तरीय आदर्श…
