दर्पण सह्याद्री न्यूज
जालना:आगामी लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघ 2024 च्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्ववार विश्वास ठेवून केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत अंबड येथील
महात्मा फुले चौकात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडा कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये अंबड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष केदार दादा कुलकर्णी यांच्यासह द्वारकदास देवीदास पाटील, सोहेल चाऊस, खुशालराव उडावंत, आरेफ डावरगावकर, खुर्शीद भाई जिलानी, शेख शकील, एकनाथराव साखरे, रामभाऊ बेवले,विजू मामा चुगडे, खाजा भाई, बंडू जाधव, शोभाबाई,जाधव,रमेशशेठ भवर, सचिन खरात, मुसताक भाई,संभाजी गुडे,दीपक लोहकरे, रिजवण डावरगावकर,रवी डोंगरे,गौरी ताई कुलकर्णी, राधाबाई राऊत,क्रांती ताई राऊत, संकेत वाघमारे, विवेक गिलडा, डॉ.गोपाल गायकवाड, सुभाष गायकवाड, बाबराजे शिंदे, योगेश राऊत,अक्लेश आव्हाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आ. नारायण कुचे,भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, उपाध्यक्ष दीपकसिंह ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके, सिद्धिविनायक मुळे, अरुण भाऊ उपाध्ये,देवीदास कुचे,औदुंबर बागडे,डॉ.राजेंद्र ठोसर,रमेश पैठणे,जितेंद्र पालकर,रमेश शहाणे,प्रदीप पवार, श्रीराम नागरे सर,तारेख चाऊस,डॉ. नंदकिशोर पिंगळे, संदीप आंधळे,सुरेश गुडे,इंदुमती ताई घुगे,फेरोज शेख,संदीप खरात, सौरभ कुलकर्णी,बाळू खरात, बाळासाहेब तायडे,ओमप्रकाश उबाळे, राजू सावंत, सुनील खाणचांदणी,विठ्ठलसिंह राणा, द्वारकदास जाधव,बाबनभाऊ बुंदेलखंडे,नासिर बागवान,विष्णू पुंड,बाबूंराव मामा खरात, अंबादास जाधव,सत्यभान दादा खरात,बाळू शहाणे, रोहिदास मासोले,लक्ष्मण पेदे,सचिन जाधव,रमेश बुंदेलखंडे, गणपत मामा भोजने, नंदकिशोर पाटील, डॉ.साईनाथ उकार्डे,भगवान भोजने, संजय राठोड, पांडुरंग शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते व अंबड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
