थायलंड येथील भन्तेजींच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजूर येथे थाईलॅंड येथील भंते खेमसिंग यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.याप्रसंगी भंते खेमसिंग यांचा समाज बांधवांच्या वतीनं…
