दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द तांडा येथील अनेक युवकांचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या विकास कामावरती विश्वास ठेवून व विलास घोडके यांच्या पुढाकाराने भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेशामध्ये रामेश्वर चव्हाण,महादेव चव्हाण, चेतन राठोड, अर्जुन राठोड, सुरेश राठोड,अनिल राठोड, संतोष चव्हाण, विक्रम राठोड, रवि राठोड,राजेश राठोड, मिथुन चव्हाण, संजय चव्हाण, अर्जुन पवार, आकाश राठोड, पंजाब चव्हाण,अविनाश राठोड, गजानन चव्हाण, कृष्णा चव्हाण, राहुल चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
