राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग…
