राजुर येथ माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न; विद्यार्थ्यांची भाषणं गाजली
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमुद्रा फाउंडेशन , गणपत दादा इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त…
