भगवंताचे नामस्मरण केल्यास जीवनात विरक्ती निर्माण होते- ह.भ.प.उमेश महाराज दशरथे
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात संसार हे एक व्यसन आहे.संसारी मनुष्याच्या हातून कळत नकळत अपवित्र, अशुद्ध गोष्टी घडत असतात.म्हणून संसाररूपी व्यसनाधीन लोकांनां भगवंताची व्याप्ती…
