राजूर येथे राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा;
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा म्हणून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर यांच्या वतीने जी.प.शाळेच्या प्रांगणात…
