Category: शैक्षणिक

हृदयस्पर्शी स्नेहसंमेलन: देशभक्तीपर गीतांवर  विद्यार्थ्यांचा जलवा;  ऋषी महाराज आदर्श विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर – बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयात नुकतेच हृदयस्पर्शी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.सुप्त कलागुणांना वाव देऊन  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा…

पत्रकारिता विभागातील पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांना त्वरित संशोधन मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात यावे-किशोर शितोळे

दर्पण सह्याद्री न्यूज औरंगाबाद:जनसंवाद व वृत्तपत्र विभागात एम.फील पूर्ण करून पीएचडीचे संशोधन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागातील विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्या कारणाने संशोधक…

प्रा.ज्योती भोसले यांना पीएच.डी प्रदान

दर्पण सहयाद्री न्यूज लातूर येथील प्रा.ज्योती दिनकर भोसले यांना श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठ राजस्थान यांच्यावतीने ओरिसा राज्याचे राज्यपाल प्रोफेसर श्री गणेशलाल,श्री जे.जे.टी.विश्वविद्यालयाचे चेअरपर्सन डॉ.विनोद टीबडेवाला यांच्या हस्ते नुकतीच…

प्रांजल बोराडे हिचे स्वच्छ भारत मिशन सामान्य ज्ञान स्पर्धेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानाचा प्रचार,प्रसार व्हावा, स्वच्छता मोहीम ही एक व्यापक चळवळ निर्माण होऊन शालेय जीवनापासून बाल मनावर…

पूजा घायाळ हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

दर्पण सह्याद्री न्यूज लोणगाव येथून जवळच असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घायाळवाडी येथील इयत्ता सातवीत शिकणारी विध्यार्थीनी कुमारी पूजा गणेश घायाळ हिने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश…

पंकज बैसठाकूर यांना पीएचडी प्रदान

दर्पण सह्याद्री न्यूज पूर्णा: येथील पंकज ओंकारसिंह बैसठाकूर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू  डॉ.उद्धव भोसले,प्रभारी कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. पंकज बैसठाकूर…

राजूर येथील अंजली पुंगळे अभियांत्रिकी परीक्षेत प्रथम

दर्पण सह्याद्री न्यूज ‘मत्सोदरी’त गुणवंताचा सत्कार; राजूर येथील अंजली पुंगळे अभियांत्रिकी परीक्षेत प्रथम प्रा.बाळासाहेब बोराडे जालना-मूळची राजूर येथील परंतु जालना येथे मत्सोदरी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली कु.अंजली दत्तात्रय पुंगळे या…

राजूर येथे गुणवंतांचा सत्कार:गोसावी समाजातील गजानन पडेकर ‘डी.फार्मसी’मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

राजूर येथे गुणवंतांचा सत्कार: गोसावी समाजातील गजानन पडेकर ‘डी.फार्मसी’मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन तांडा येथील लवंगी गोसावी या भटक्या समाजातील गजानन श्याम पडेकर या विद्यार्थ्यांने डी.फार्मसी या…

लोकसहभागातून शाळेचा विकास; तडेगाव वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

दर्पण सह्याद्री न्यूज लोकसहभागातून शाळेचा विकास;तडेगाव वाडी येथे जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी येथील ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन…

चनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

जालना (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका निभावतात ही बाब लक्षात घेऊन राजूरपासून जवळ असलेल्या चनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात समाजभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि…

error: Content is protected !!