दर्पण सह्याद्री न्यूज

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) बँकिंग क्षेत्रामध्ये (अग्रीकल्चर फील्ड ऑफिसर) आयबीपीएस -एएफओची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पार्कल एज्युकेशन तर्फे स्कॉलरशिप देण्यात येते. आयबीपीएस संस्था ही देशातील बँकिंग क्षेत्रात नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्याचे काम करते. यासाठी स्पार्कल एज्युकेशन या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. स्पार्कल एज्युकेशन तर्फे घेण्यात येणारी स्कॉलरशिप परीक्षा हि ऑनलाईन असल्यामुळे विध्यार्थ्यांनी 28 एप्रिल 2023 पूर्वी गूगल फॉर्म भरून रेजिस्ट्रेशन करणे व स्पार्कल एज्युकेशन अँप डाउनलोड करणे अनिवार्य आहे असे प्रतिपादन संस्थेचे संचालक कृष्णा पाटील व राजेश खरात सर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मो.न 7709711114 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!