राजूर येथे हिंदू संमेलन संपन्न; राष्ट्ररक्षणासाठी हिंदूंनो संघटित व्हा – विलास दहीभाते
दर्पण सह्याद्री न्यूज: श्रीक्षेत्र राजूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्रीक्षेत्र राजुर येथे श्रीराजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते…
