शाळेची घंटा वाजली: पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा किलबिलाट; शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर:उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी संपल्यानंतर अखेर १५ जून २०२३ रोजी शाळेची घंटा वाजून शाळेचा श्रीगणेशा झाला आहे. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट कानी पडला असून…
