संत विचार आणि आई-वडिलांची सेवा हाच सुखी जीवनाचा मंत्र- ह.भ. प. झगरे गुरुजी वाकदकर
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर -वारकरी संप्रदाय हाच सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून यात तीर्थ, ग्रंथ, मंत्र ,परंपरा यासह मानवी जातीला जे हवे आहे ते सर्व आहे, असा उपदेश ह.…
