मोहाडी तांडा येथील युवा आणि जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: तालुक्यातील मोहाडी तांडा येथील जेष्ठ नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून…
