सामाजिक सलोख्याने उत्सव साजरे करा- Dysp डॉ.जी.एस.दराडे ; राजुर येथे शांतता समितीची बैठक संपन्न; कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवा-सपोनि शिवाजी नागवे
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:आगामी काळात येणारे पोळा,गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासारखे सर्वच उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.परंतु अतिउत्साहाच्या भरात कुठे गालबोट लागू नये म्हणून भोकरदनचे उपविभागीय पोलीस…
