कवी ललित अधाने यांना लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार जाहीर
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना: दरवर्षी लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार हा एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो.यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवी ललित अधाने यांच्या ‘माही गोधडी छप्पन…
