जालना ग्राहक पंचायत कार्यकारणी जाहीर; मंठा,बदनापूर,भोकरदन तालुकाध्यक्षांची निवड
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: ग्राहक चळवळीचे प्रणेते, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहक तिर्थ स्व.बिंदूमाधव जोशी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत असलेली ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ही संस्था…
