दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर

भोकरदन तालुक्यातील राजुर येथील जीईएस एज्युकेशनल ग्रुपमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकर पाटील दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली .स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर नृत्य सादर केले तसेच शिव कालीन कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.संत ज्ञानेश्वर यांची ७५० वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी संसदे च्या निवडलेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी भीमाशंकर रामलिंग आप्पा तवले याचा वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवाजीराव पुंगळे,कैलासराव पुंगळे,विनोद डवले, भगवानराव नागवे , डॉ.राठोड ,प्रमोद पुंगळे,अविनाश थोटे, शिवाजी बोर्डे,भीमाशंकर दारुवाले,मुकेश अग्रवाल, भाऊसाहेब काकडे,रमेश पुंगळे ,दीपक घुगे ,रमेश जगताप, डॉ.मिरकर ,रामेश्वर सोनवणे, कैलास गबाळे श्रीरामपंच पुंगळे,गणेश इगेवार,डॉ.सचिन बुजाडे शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे यांची उपस्थिती होती.

तसेच परमेश्वर कुमकर , पांडुरंग इंगळे, संदीप मगरे ,मिलिंद मगरे ,सुरेश पुंगळे, सतीश टोम्पे ,प्रकाश डवले, किशोर गायकवाड ,संदीप जगताप,अनिल पुंगळे,सुदर्शन रामटेके, दत्तू ठोंबरे, विष्णू मिसाळ,दिपक डवले,गणेश मोरे,सुरेश कासारे, सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे,वरद पुंगळे ,किशोर पवार, भूषण यादव,बालाजी शितोळे,अजय जाधव,कृष्णा बनकर हेंही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

त्याचप्रमाणे कुणाला शिंदे,निवांत नंदाने,सतिष जाधव , मीनाक्षी राऊत , वैशाली गिरी,मीरा गोरे,वंदना थोटे,उषा जाधव, माधवी माने, नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे ,अनिता उगले, स्वाती दानवे,अनिता गायकवाड,रिना जाधव,स्वाती शेळके तसेच शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर, सुनील गटकाळ ,बाबासाहेब जाधव,सुनील साळवे ईत्यादींची उपस्थिती होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!