सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकास साधणार: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ;———————-भोकरदन येथील अल्पसंख्यांक मेळाव्यास मुस्लिम समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दर्पण सह्याद्री न्यूज भोकरदन: जालना लोकसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाज बांधवांसाठी आपण आजतागायत हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. भविष्यातही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन…
तपोवन शिवारात उतरलं हेलिकॉप्टर ; पोलिसांची घटनास्थळी धाव,बघण्यासाठी तोबा गर्दी ,आफवांचे पेव
दर्पण सह्याद्री न्यूज बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर: राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन शिवारातील शेतात अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने एकच खळबळ उडाली होती.तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी हेलिकॉप्टर लँड करावे लागल्याची माहिती समोर…
राजुरेश्वरांच्या पायथ्याशी प्रचाराचा श्रीगणेशा: महायुतीची उमेदवार खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचाराचा नारळ फुटला
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रचार शुभारंभ प्रसंगी जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत राजुरेश्वराची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले…
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत अंबड येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
दर्पण सह्याद्री न्यूज जालना:आगामी लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघ 2024 च्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्ववार विश्वास ठेवून केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत अंबड येथील महात्मा…
राजुर येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 23 एप्रिल रोजी श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समाजभिमुख व समर्पित पत्रकारिता
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव , कायदेतज्ञ, दलितोद्धारक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ ,घटनातज्ञ, कामगारनेते,राजकारणी,समाजसुधारक,तत्त्ववेत्ते,भाषातज्ञमानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक मानद उपाध्यांनी संबोधले जाते. डॉ. आंबेडकर हे अनेक विषयात निष्णात…
बरंजळा साबळे येथील पाझर तलावाची दुरावस्था; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांचा आरोप
दर्पण सह्याद्री न्यूज जालना: बरंजळा साबळे येथील पाझर तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.झाडाझुडपांनी वेढलेल्या भिंतींना जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत.धरणाची पाळू फुटल्याने दरवर्षी लाखो लिटर…
उपचारादरम्यान बारा वर्षीय मुलीचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी केली हॉस्पिटलची तोडफोड
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: येथील टेंभुर्णी रोडवरील खरात हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान तपोवन येथील तुळशीराम नाईक तांड्यावरील बारा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दिशा प्रेमचंद चव्हाण (12) असे…
मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहचविणार : डॉ बाळासाहेब हरपळे
दर्पण सह्याद्री न्यूज: प्रा.बाळासाहेब बोराडे जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात अनेक जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्या.सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री…
जवखेडा (बु)शालेय समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना शिवजयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे वेध लागते. एकच वारी, 19 फेब्रुवारी असे आपण म्हणत असतो. याहीवर्षी संपूर्ण विश्वात छत्रपती…
